¡Sorpréndeme!

Special Report : ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनेवर ताबा मिळवू शकतात का?

2022-06-24 976 Dailymotion

Special Report :  ४० पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नवा मार्गंही धरलाय. पण, त्यांचं लक्ष आहे शिवसेनेवरच! आता आम्ही असं का म्हणतोय. तर त्याची अनेक कारणं आहेत. गुवाहाटीमध्ये गेल्यानंतरही एकनाथ शिंदेंनी आपण शिवसैनिकच आहोत असा दावा केला. पण, तरीही पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश त्यांनी मान्य केला नाही. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंनी आजी-माजी आमदारांनाही तिथं बोलावलंय. त्यामुळे त्यांचं लक्ष संपूर्ण पक्षांवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. पण खरंच, एकनाथ शिंदे शिवसेनेवर ताबा मिळवू शकतात का? पाहा