कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेत. "कृषिमंत्री नसले तरी जनतेची काळजी घ्या" असं जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणेशी मुख्यमंत्र्यांचा संवाद साधताना सांगितलं.