'पक्षप्रमुख नेमतील तोच गटनेता', असं अजय चौधरी गटनेते यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन काढल्यानंतर शिवसेनेने अजय चौधरी यांना ते पद दिलं.