¡Sorpréndeme!

महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंची कुंडली काय सांगते? Uddhav Thackeray & Mahavikasaghadi Kundli

2022-06-24 2 Dailymotion

महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आलेले हे संकट गहिरे होताना दिसत आहे. ज्योतिषाशास्त्राच्या दृष्टिने आताच असे का घडले असावे. महाविकास आघाडीची स्थापना, शिवसेनेची सुरुवात आणि उद्धव ठाकरे यांची कुंडली नेमके काय सांगते? जाणून घेऊया..
#lokmatbhakti #uddhavthackeray #Mahavikasaghadi #Kundli

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा