¡Sorpréndeme!

Special Report : कोण खरं कोण खोटं, गुवाहाटीवरुन आलेल्या आमदारांच्या विधानाने खळबळ

2022-06-23 445 Dailymotion

Special Report :  एकीकडे शिवसेनेचे एक एक आमदार राज्यातून बाहेर पडातयेत. त्यामुळे त्यांचं संख्याबळ कमी होतंय. या स्थितीत शिवसेनेचे काही आमदार परतले. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचा समावेश आहे. जेव्हा हे परतले, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार आरोप केले. तर त्यांच्या आरोपाला काही तास होण्याआधीच गुवाहाटीमधून एक व्हीडिओ आला.. आणि त्यात या दोन्ही आमदारांवरच आरोप केले...काय आहे हे सगळं प्रकरण पाहा