¡Sorpréndeme!

बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देऊन बंड थोपवतील का?

2022-06-23 5,665 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांना मुख्यमंत्री पदच काय पक्षप्रमुखाचा देखील मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं विधान केलं होतं. असंच काहिसं आवाहन करून बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेतील बंड थोपवले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतंं? पाहुयात विडिओच्या माध्यमातून...

#balasahebthakre #UddhavThackarey #Shivsena #mumbai