¡Sorpréndeme!

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या पालख्यांचे पुण्यात आगमन

2022-06-23 1 Dailymotion

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. उद्या सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने पालख्यांचे प्रस्थान होणार आहे. जोरदार पाऊस सुरू असताना देखील दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यास पुणेकरांनी गर्दी केली होती.

#santdnyaneshwarmaharajpalkhi #santtukarammaharajpalkhi #pune