¡Sorpréndeme!

Congress Meeting H K Patil: काँग्रेसचीही एच के पाटलांच्या नेतृत्वात बैठक ABP Majha

2022-06-23 227 Dailymotion

शिवसेनेतील बंडानं राज्यातलं सरकार संकटात आलंय.. त्यानंतर राज्यात बैठकांचं सत्र सुरु झालंय.. शरद पवारांच्या नेतृत्वात थोड्याच वेळात वाय.बी.चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे.. तर सह्याद्री अतिथिगृहावर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, नाना पटोले यांची एच.के. पाटील यांच्यासोबत काही वेळात बैठक असेल.. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं तातडीनं वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावलीय.