¡Sorpréndeme!

Eknath Shinde यांचा प्लॅन यशस्वी?, Uddhav Thackeray यांच्याकडे उरले फक्त 'एवढे' आमदार| MVA| Shivsena

2022-06-23 10 Dailymotion

महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यांनी शिवसेनेविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. या सर्वामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. तर आता आणखी काही आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेचे जवळपास ४१ आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं समजतंय.

#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #SanjayRaut #Hindutva #MaharashtraCM #MaharashtraPolitics #Maharashtra #HWNews