विधानपरिषदेची निवडणूक पार पडली आणि रातोरात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षातील आमदारांसह आधी सुरत मग पुढे गुवाहाटीही गाठलं. आता ४० हून अधिक आमदार शिंदेंसोबत असल्याचं बोललं जातंय.शिवसेनेचे अनेक खासदार देखील आता शिंदेंना पाठींबा देताना दिसताहेत.
शिवसेनेचे अनेक खासदार देखील आता शिंदेंना पाठींबा देताना दिसताहेत. हिंदुत्वासाठी आपण भाजपसोबत जायला हवं असा सूर शिंदे गटाचा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आपला स्वतःचा गट स्थापन करुन भाजपसोबत सरकार स्थापन करणार का असे प्रश्न विचारले जात आहे.
#eknathshinde #devendrafadnavis #bjp #maharashtrapoliticalcrisis #shivsena #shivsenavsbjp #uddhavthackeray #maharashtra #mumbai #guahati #politics #politicalcrisis #sakalmediagroup