¡Sorpréndeme!

Annu Kapoor ला फ्रान्समध्ये लुटले, व्हिडीओ पोस्ट करत सतर्क राहण्याचा दिला इशारा

2022-08-18 8 Dailymotion

अभिनेता-गायक अन्नू कपूर फ्रान्समध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत. परंतु, अन्नू कपूर यांची बॅग, क्रेडिट कार्ड आणि रोख रकमेसह वैयक्तिक वस्तू चोरीला गेल्या आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि फ्रान्समध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.