¡Sorpréndeme!

या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं Sanjay Raut यांचा इशारा Eknath Shinde ShivSena

2022-06-23 145 Dailymotion

" जे आमदार सोडून गेले ती खरी शिवसेना नाही, तर ज्यावेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर जात होते त्यावेळी जे रस्त्यावर कार्यकर्ते होते, तो खरा शिवसेना पक्ष आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

#SanjayRaut #EknathShinde #ShivSena #Matoshree #Varsha #ShindeGroup #UddhavThackeray #SharadPawar #Maharashtra