¡Sorpréndeme!

बहुमताचा आकडा कोणता पक्ष कशा माध्यमातून गाठू शकतो?

2022-06-22 2,790 Dailymotion

राज्यामध्ये सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडल्यास आणि नव्याने सरकार सत्तेत येणार असेल, तर महाराष्ट्रामध्ये बहुमताचा जादुई आकडा म्हणजेच १४५ चा आकडा कोणता पक्ष आणि कशा माध्यमातून गाठू शकतो यासंदर्भातील शक्यतांची चर्चा सुरु झाली आहे. याच आकडेमोडीवर टाकलेली नजर…