¡Sorpréndeme!

Presidential Polls: भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर

2022-08-18 18 Dailymotion

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.3 पायाचे सरकार पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदवार घोषित केला आहे. 13 विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार म्हणून सहमती दर्शवली आहे.