¡Sorpréndeme!

मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं राऊतांचा दावा खरा काय म्हणाले Nitin Deshmukh Eknath Shinde

2022-06-22 110 Dailymotion

शिवसेनेचे माजी गटनेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत गुजरात गाठले, आणि त्यानंतर आता गुवाहटी. याशिवाय ४० आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा सुद्धा एकनाथ शिंदेंनी केला आहे. तर दुसरीकडे कालपर्यंत एकनाथ शिंदेंच्या गटात असलेले आमदार नितीन देशमुख हे मात्र आज नागपूरमध्ये परतले आहेत.

#NitinDeshmukh #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MVA #MahaVikasAghadi #BalasahebThackeray #ShivSenaMLA #Maharashtra