¡Sorpréndeme!

Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना कायम ठेवण्यासाठी आम्ही इच्छुक, एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी विमानतळावर दिली प्रतिक्रिया

2022-08-18 63 Dailymotion

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत आले आहे.शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेले समर्थक आमदार विमानाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे पोहोचले आहे.वृत्तानुसार, शिंदे आणि इतर सेना नेत्यांचे गुवाहाटीमध्ये भाजप नेते सुशांत बोरगोहेन आणि पल्लब लोचन दास यांनी स्वागत केले. “आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडली नाही आणि सोडणार नाही. त्यांचा वारसा आम्ही पुढे नेऊ”, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी विमानतळावर पत्रकारांना सांगितले.