¡Sorpréndeme!

काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही - बाळासाहेब थोरात

2022-06-21 302 Dailymotion

शिवसेना नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अशातच काँग्रेसचेही आमदार नाराज असल्याची चर्चा होती. परंतु काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसून आमचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.