¡Sorpréndeme!

महाविकास आघाडीत कोणाचंच कोणावर नियंत्रण नाही - रावसाहेब दानवे

2022-06-21 179 Dailymotion

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात जनता नाराज आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार गायब आहेत. या प्रकरणावर रावसाहेब दानवेंनी भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबनाव आहे. हे एकत्र येत नाहीत. कोणाचं कोणावर नियंत्रण नसून त्यांचं जनतेच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.