शिवसेनेचे 35 आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा. "आम्ही शिवसैनिक, शिवसेनेसोबत" आमदारांची भूमिका. राष्ट्रवादी-काँग्रेससोबतचा घरोबा बंड करणाऱ्या आमदारांना मान्य नाही.