¡Sorpréndeme!

विजय महाविकास आघाडीचा निश्चित आहे : बाळासाहेब थोरात

2022-06-20 340 Dailymotion

विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडणु येतील तसेच राज्यसभेत झालेली चूक यावेळी होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.