¡Sorpréndeme!

Vidhan Parishad निवडणुकीसंदर्भात अपक्ष आमदार Hitendra Thakur यांची प्रतिक्रिया!

2022-06-20 2 Dailymotion

आज विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

#HitendraThakur #KshitijThaur #BVA #BahujanVikasAghadi #BhaiThakur #MLCElections #MahaVikasAghadi #VidhanParishad