¡Sorpréndeme!

Ashadhi Wari : जरीपटका ध्वज वारीच्या अग्रस्थानी का असतो ? | Sakal Media |

2022-06-20 1,083 Dailymotion

#tukarammaharaj #tukarammaharajpalakhi #palakhi #dehu #dehunagari #alandi #alandinews #palakhiupdates
कोरोनामुळे दोन वर्षे खंडीत झालेली वारीची परंपरा आता पुन्हा सुरु होतीये. आज जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या पालखीचे अग्रस्थानी जरीपटका असते. या जरीपटकाचे नेमके महत्त्व या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात.
Please Like and Subscribe for More Videos.