¡Sorpréndeme!

Vidhan Parishad च्या निवडणुकीवर कुठल्या नेत्याने काय दावा केला ? | Sakal Media |

2022-06-20 204 Dailymotion

#VidhanParishad #BJP #Shivsena #NCP #Congress
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सहाव्या जागेवर कोण निवडूण येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. सहावी जागा निवडूण यावी यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीदरम्यान कुठले नेते काय दावा करतायेत पाहुयात
Please Like and Subscribe for More Videos.