North East Floods: आसाम, मेघालयमध्ये पुर, ६२ जणांचा मृत्यू
2022-08-18 6 Dailymotion
आसामला पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे.आसाम राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूंची संख्या 62 वर गेली आहे