¡Sorpréndeme!

US President Joe Biden सायकल स्वारी करतांना अचानक पडले, पुढे काय झाले पाहा

2022-08-18 12 Dailymotion

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सायकल स्वारी करताना सायकलवरून पडले.जो बायडन त्यांच्या डेलावेअरमधील बीच हाऊसच्या परिसरातील हेनलोपेन स्टेट पार्क जवळ शनिवारी सायकलिंग करताना पडले. जो बायडन सध्या कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.