गंभीर आजाराने ग्रस्त असूनही आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी मंबईला रवाना
2022-06-20 316 Dailymotion
राज्यसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप मुंबईला रवाना झाले आहेत. जगताप गंभीर आजाराने ग्रस्त असूनही मतदानासाठी रुग्णवाहिकेतून मुंबईला गेले आहेत.