चांदीवलीच्या म्हाडा वसाहती मधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला, निसर्ग हौसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक दहामधील घटना, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस घटनास्थळी.