¡Sorpréndeme!

Agnipath Yojna: अग्निपथ योजना मागे घेणार नाही, सैन्यदलाची घोषणा ABP Majha

2022-06-19 52 Dailymotion

अग्निपथ योजनेवरून देशभरात वातावरण तापलंय.. मात्र सैन्य दलांनी ही योजना मागे घेणार नाही, अशी घोषणा केलीय... अग्निपथ ही योजना आजची नाही, तर या योजनेचा विचार १९८९ मध्येच करण्यास सुरुवात झाली होती.