¡Sorpréndeme!

Sadabhau Khot on Deepak Salunkhe: टोमॅटोसारखे गाल असलेला नेता दीपक सांळुखे- सदाभाऊ खोत ABP Majha

2022-06-19 82 Dailymotion

सदाभाऊ खोत यांच्यावर हॉटेल बिलाची उधारी असल्याचा आरोप एका हॉटेलमालकानं केला होता.. दरम्यान हे सर्व आरोप खोटे असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.. तसंच हा हॉटेलमालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचंही त्यांनी म्हटलंय.. तसंच राष्ट्रवादी नेते आणि हॉटेलमालकाचे फोटो सदाभाऊ खोत यांनी समोर आणलेत.. तसंच हा सर्व कट राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांचा असल्याचा आरोपही त्यांनी केलाय..