¡Sorpréndeme!

मुंबई : बेचकीने बगळ्यांची शिकार; सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप

2022-06-19 1,072 Dailymotion

अभिनेते सयाजी शिंदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून मुंबईच्या एका उड्डाणपुलावर बगळ्यांची कशाप्रकारे शिकार केली जात आहे, हे दाखवले आहे. त्यांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत त्या मुलांना याचा जाबही विचारला आहे.

#SayajiShinde #environment #mumbai