Pankaja Munde : विधान परिषदेला डावलल्यानंतर पंकजा मुंडे प्रथमच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, २१ जूनला पंकजा मुंडे मोहटादेवीच्या दर्शनाला, सोशल मीडियात चलो मोहटादेवी पोस्टर्सचा पाऊस