¡Sorpréndeme!

Election : प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांचा हितेंद्र ठाकूरांसाठी विरारला लोकलने प्रवास

2022-06-18 1 Dailymotion

Election : बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी भेट घेतलीयय महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये म्हणून दोन्ही नेते विरारसाठी लोकलने प्रवास केलाय.. विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे...