¡Sorpréndeme!

Special Report :देशात अग्निपथ योजनेविरोधात तरुण आक्रमक,प्रशिक्षण देणाऱ्या माजी सैनिकांच्या मनात काय?

2022-06-18 10 Dailymotion

Special Report : देशभरात अग्निपथ योजनेविरोधात तरुण आक्रमक झाले आहेत.. योजनेबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत.. मात्र, सैन्य भरती करणाऱ्या तरुणांच्या मनात काय आहे.. त्यांना या योजनेबद्दल काय वाटतं.. तसंच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या माजी सैनिकांच्या मनात काय आहे.. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट