Special Report : उस्मानाबाद कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी तयार करण्याचा प्रयोग यशस्वी
2022-06-18 92 Dailymotion
Special Report : साखर कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी उत्पादन करण्याचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात यशस्वी झालाय. या कारखान्यातून रोज ५ टन सीएनजी उत्पादन होतंय.