Facebook Dindi: यंदा फेसबुक दिडींत अनुभवता येणार 'वारीतला पोशिंदा; यंदा फेसबुक दिडींचा अनोखा उपक्रम ,दरवर्षी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारीचे फोटो आणि व्हीडिओ काढले जातात .फेसबुक दिंडीचे हे 12 वे वर्ष आहे,यंदा 'वारीतला पोशिंदा' अशी संकल्पना फेसबुक दिंडीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आयंदा 'वारीतला पोशिंदा' अशी संकल्पना फेसबुक दिंडीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.