Legislative Council : विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्षांनी खबरदारी घेतलीय.. सर्व पक्षांनी आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केलीय.