¡Sorpréndeme!

ShivSena : शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेना आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये साजरा होणार

2022-06-18 6 Dailymotion

ShivSena : राज्यात एकीकडे शिवसेनेसह सर्वच प्रमुख पक्ष विधानपरिषद निवडणुकीची रणनrती आखण्यात व्यस्त आहेत... दरम्यान, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, हा सोहळा वेस्टिन हॉटेलमध्ये जिथं शिवसेना आमदार आहेत तिथचं साजरा होणार आहे...