¡Sorpréndeme!

ऐकता बोलता येत नाही तरीही करतायत मोठ्या रेस्टॉरंटमध्ये काम

2022-06-18 209 Dailymotion

मुंबईतील अंधेरी येथील मदिरा माईन या रेस्टॉरंटमध्ये ज्यांना ऐकता आणि बोलता येत नाही असे तरुण काम करून येणाऱ्या उपस्थितितांचे मन जिंकत आहेत. मूक बधिर तरुणांना काम मिळावीत अशा उद्देशाने हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आलं आहे... पाहूयात विडिओच्या माध्यमातून...