¡Sorpréndeme!

Modi सरकारची प्रत्येक योजना अपयशी, Raut यांचा हल्लाबोल

2022-06-18 1 Dailymotion

मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. सैन्यामध्ये जर ठेकेदारी पद्धतीनं भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा जाईल असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. फक्त नोकरी म्हणून कामावर ठेवणं हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले.

#SanjayRaut #Agnipath #Agneepath #Agniveer #AgneepathScheme #IndianArmy #RecruitmentScheme #Army #CentralGovernment #NarendraModi #Bihar #UttarPradesh