Goa Tourist: गाडी वाळूत रुतल्यानं पर्यटकाची पंचाईत, गोव्यातील बीचवर पर्यटकानं गाडी घुसवली ABP Majha
2022-06-17 108 Dailymotion
गोव्याच्या वागातोर समुद्रकिनाऱ्यावर बेशिस्त पर्यटकाचा धुमाकूळ. दिल्लीच्या पर्यटकानं थेट बीचवर गाडी घुसवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत बेशिस्त पर्यटकाला घेतलं ताब्यात.