¡Sorpréndeme!

उदयनराजे भोसेलेंचं अजित पवारांना आव्हान

2022-06-17 399 Dailymotion

सातारा एमआयडीसीचा विकास टक्केवारी नेत्यांमुळे रखडला, टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाका, असे वक्तव्य रविवारी अजित पवार यांनी केलं होतं. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात प्रतिक्रिया दिली आणि अजित पवारांना आव्हान दिलंय.

#udayanraje #AjitPawar #ed #midc #satara