मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यास मदत करा, नाना पटोलेंचं तरुणांना आवाहन
2022-06-17 136 Dailymotion
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात जोरदार विरोध होताना दिसतोय. या आंदोलनात तरुणांनी स्वतःला इजा करू नका तर मोदी सरकारला सत्तेवरून खाली आणा, असं आवाहन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं.