¡Sorpréndeme!

Election : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार महाविकास आघाडीसोबतच राहणार

2022-06-17 116 Dailymotion

Election :  राज्यसभेनंतर अपक्षांवर संजय राऊतांनी आगपाखड केल्यानंतर अपक्ष काय भूमिका घेणार हे औत्सुक्याचं आहे.. अशात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपण महाविकास आघाडीसोबतच असल्याचं स्पष्ट केलंय. आणि मुंबईत अजित पवार आणि रामराजे निंबाळकर यांची भेट घेणार असल्याचं जोरगेवार यांनी सांगितलंय.