बिहारच्या बरौनी-कटिहार रेल्वे मार्गावर लखथमिनीया स्टेशनजवळ तरुणांनी ट्रेन्स अडवल्या. आरामधील कुल्हडिया स्थानकातही रेल रोको आंदोलन, तर अनेक ठिकाणी ट्रेन्सच्या बोगींची जाळपोळ