राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. यानंतर महाविकास आघाडी सतर्क झाली असून, विधान परिषदेच्या निवडणुकीत याचा वचपा काढण्यासाठी रणनीति आखली जात आहे. यातच देशभरातील विरोधकांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शरद पवार यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.
#GunaratnaSadavarte #SharadPawar #AbhijeetBichukle #RajnathSingh #UddhavThackeray #JPNadda #RajnathSingh #DevendraFadnavis #PresidentElections #Agneeepath #Bharti #2022 #Army #Shivsena #Maharashtra #Politics