सोलापुरात सदाभाऊ खोतांचा ताफा हॉटेल मालकाने अडवला. हॉटेल मालकाची सदाभाऊंकडून बिलाची मागणी. ६६ हजार ४५० रुपये जेवणाचं बिल न मिळाल्याचा आरोप