¡Sorpréndeme!

Nitin Gadkari: रस्त्यावरील पार्क केलेल्या चारचाकीचे फोटो पाठवा, कमवा 500 रु ABP Majha

2022-06-16 195 Dailymotion

रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि 500 रुपये मिळवा अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीतील इंडस्ट्रियल डीकार्बनायझेशन समिट या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी ही घोषणा केली