¡Sorpréndeme!

Solapur : सदाभाऊ खोत यांचा ताफा हॉटेल मालकाने अडवला, थकीत बिलाची मागणी

2022-06-16 64 Dailymotion

Solapur :   सोलापुरात सदाभाऊ खोत यांचा ताफा हॉटेल मालकाने अडवला... हॉटेल मालकानं  सदाभाऊंकडून थकीत बिलाची मागणी केली... ६६ हजार ४५० रुपये जेवणाचं बिल न  मिळाल्याचा हॉटेल मालकानं आरोप केलाय... ताफा अडवतानाचा  व्हीडिओ सोशल  मीडियावर व्हायरल झालाय