यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच चांगला पाऊस येईपर्यंत पेरणी करू नये, असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलंय.