Electric Vehicle to Sai Sanstha: साई संस्थानाला देणगी स्वरुपात इलेक्ट्रीक वाहन ABP Majha
2022-06-16 2 Dailymotion
अहमदाबाद येथील साईभक्त राजश्री मनिलाल यांनी साई संस्थानाला इलेक्ट्रीक वाहन देणगी स्वरुपात दिलीय.. या इलेक्ट्रीक वाहनाची किंमत दोन लाख रुपये एवढीय.. दरम्यान संस्थानाच्या मुख्य अधिकारी श्रीमती भाग्यश्री बनायत यांनी या वाहनाची विधीवत पूजा केलीय..